Kolhapur Crime : लग्नाला नकार दिल्यानं महिलेची निर्घृण हत्या ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Oct 2022 09:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नाला नकार दिल्यानं महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.. कोल्हापूरच्या कसबा बावडा या भागातल्या लाईन बाजार परिसरात ही घटना घडली आहे.. कविता जाधव असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे... या प्रकरणातील मारेकरी राकेश संकपाळ स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालाय.