Kolhapur : कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्यांचा धुमाकूळ, राजेंद्र नगर परिसरात वाहनांची तोडफोड

कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड, राजेंद्र नगर परिसरात हातात तलावरी घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न. 

कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात मध्यरात्री तरुणांचा धुमाकूळ 

मध्यरात्री फोडल्या अनेक चार चाकी वाहनांच्या काचा

मद्य धुंद तरुणानी हातात तलवारी घेऊन माजवली दहशत

तरुणांच्या टोळक्यांनी वाहनांवर केली तुफान दगडफेक

अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदेंकडून खास प्रयत्न, संजय राऊतांचा गंभीर आरोप.. तर ४ जूनला दुध का दुध पाणी का पाणी होईल.. मुख्यमंत्र्यांचा पलटवार

गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले, सामनाच्या रोखठोक सदरामधून राऊतांचा गंभीर आरोप

अमित शाहांच्या हाती सत्ता आली तर योगी आदित्यनाथ घरी बसतील, संजय राऊतांचं भाकीत,...तर बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर

नियमबाह्य कामे न केल्यानं मंत्र्याकडून निलंबन, पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर नाव न घेता निशाणा

भ्रष्टाचाराच्या खेकड्यानं आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारल्या, रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर नाव न घेता निशाणा, डॉ. भगवान पवारांच्या निलंबनावरुन रोहित पवार आक्रमक

मुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंकडून वडाळा, चुनाभट्टीसह बीकेसीत नालेसफाईची पाहणी....,नालेसफाईचं काम युद्धपातळीवर सुरू, नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात, पोर्शे कार फिरलेल्या मार्गावरच्या 100 सीसीटीव्हीचं फुटेज पोलिसांच्या हाती..तर निषेधार्थ काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन

गुजरातच्या राजकोटमधल्या गेमझोनमध्ये अग्नितांडव..12 मुलांसह ३२ जणांचा होरपळून मृत्यू, दुर्घटनेची हायकोर्टाकडून दखलजळगाव जिल्ह्यात रावेर आणि जामनेर तालुक्यात रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा. तर वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग जमीनदोस्त.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola