Kolhapur Comrade Govind Pansare:कोल्हापूर कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी 23 ऑगस्टला

Continues below advertisement

 कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीमध्येही आरोपी निश्चिती होऊ शकली नाही. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यावेळी आरोप निश्चिती केली जाणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी 7 संशयित न्यायालयात हजर होते. काही संशयितांचे नातेवाईकही न्यायालयात उपस्थित होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram