Kolhapur : चोपडाई देवीच्या श्रावणषष्ठी यात्रेचा उत्साह, हजारो भाविक दाखल
Kolhapur : चोपडाई देवीच्या श्रावणषष्ठी यात्रेचा उत्साह, हजारो भाविक दाखल
कोल्हापूरच्या जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीच्या श्रावणषष्ठी यात्रेचा उत्साह पाहायला मिळाला. जोतिबा डोंगरावर चोपडा देवीची श्रावण षष्ठी यात्रेचं विशेष महत्त्व आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यातून सुमारे तीन ते चार लाख भाविक दरवर्षी येत असतात. रात्री या यात्रेला सुरुवात होते आणि सकाळी यात्रेची सांगता होते. दरम्यान, सकाळपासून मोठ्या प्रमाणात भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. यामुळे देवस्थान समितीने यात्रेनिमित्त मंदिर परिसरात दर्शन मंडपामध्ये लोखंडी ग्रील, मॅचची व्यवस्थाही यावेळी केली आहे.
Tags :
Kolhapur