Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत.. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर आणि सांगलीत अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा ठिकाणी भेट देऊन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत.