Kolhapur Chandgad Gram Panchayat : चंदगडमध्ये NOTA ला बहुमत, दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार विजयी

कोल्हापूर: निवडणुकीच्या रिंगणात असलेले कोणीही पसंत नसल्यास मतदारांना 'नोटा' म्हणजे वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसल्याचा पर्याय देण्यात आला आहे. पण जर या नोटालाच सर्वाधिक मतं मिळाली तर? असाच काहीसा प्रकार कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात (Kolhapur Gram Panchayat Election Results) घडला आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमानुसार दोन नंबरची मतं घेण्याऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola