Kolhapur Fire : कोल्हापुरात तरुणाचा उन्माद, उत्सवाच्या नावाखाली धिंगाणा, 10 जणांविरोधात गुन्हा
कोल्हापुरात भर चौकात दम मारो दम, हुक्का ओढून फटाक्यांची आतिषबाजी करणाऱ्या तरुणांवर अखेर कारवाई, विशाल पाहुजा याच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल, एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस प्रशासनाला जाग