Kolhapur Bus worker Protest : कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस सेवेचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर
Kolhapur Bus worker Protest : कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस सेवेचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर कोल्हापूर महापालिकेच्या बस सेवेचे कर्मचारी संपावर गेले आहेत. सातव्या आयोगाच्या अंमलबजावणी करावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. बसचे चालक आणि वाहक संपावर गेल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत. वेळोवेळी आंदोलन करुन प्रश्न सोडवला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.