Kolhapur PUB-G Death : पब्जीच्या नादात कोल्हापुरात तरुणाने विषप्रशान करत जीवन संपवलं
13 Sep 2022 04:13 PM (IST)
पब्जीच्या नादात कोल्हापुरात तरुणाची आत्महत्या.पब्जी खेळण्यावरुन झालेल्या वादानंतर तरुणाचं टोकाचं पाऊल. विषप्राशन करुन तरुणानं संपवलं जीवन.
Sponsored Links by Taboola