Kolhapur Blind student Special Report : राजेंद्र बुचडे बनले अंध विद्यार्थ्यांचे सारथी Abp Majha
Continues below advertisement
मैत्रीला वय नसतं.. मैत्रीला बंधन नसतं.. मैत्री निस्वार्थी असते अगदी कोल्हापूरच्या राजंद्र बुचडेंसारखी.. आता तुम्ही म्हणाल राजेंद्र बुचडेंनी असं काय केलंय? तर त्यांनी माणुसकीचा धर्म जपलाय आणि हाच माणुसकीचा धर्म जपताना मैत्रीचा धागाही विणलाय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement