Kolhapur-Belgaum Bus Service Starts : 72 तासांनी कोल्हापूर-बेळगाव बससेवा सुरु
Continues below advertisement
७२ तासांनी कोल्हापूर-बेळगाव बससेवा सुरु, निपाणी, हत्तरगी आणि बेळगावसाठी बस सेवा सुरु होणार, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे बंद केली होती बससेवा
Continues below advertisement