Kolhapur Banners on Pahalgam attack : नाव विचारुन खरेदी करा, कोल्हापुरातील बॅनर्सची चर्चा

Continues below advertisement

Kolhapur Banners on Pahalgam attack : नाव विचारुन खरेदी करा, कोल्हापुरातील बॅनर्सची चर्चा

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

27 लोकांना धर्म विचारून मारले, काहीच बदलले नाही आणि म्हणूनच किमान आपण नाव विचारून खरेदी करा, आर्थिक बहिष्कार टाका अशा पद्धतीचा उल्लेख असलेला हा सगळा होल्डिंग्स आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो, सकल हिंदू समाज कोल्हापूर यांच्या वतीने हे होल्डिंग आहे ते लावण्यात आलेल आहे, त्यामुळे किमान आपण एखादी वस्तू खरेदी करत असताना ते कुणाकडून खरेदी करतोय हे किमान नाव विचारून खरेदी करा. आणि जे हिंदू असतील त्यांच्याकडूनच वस्तू खरेदी करा अशा पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे तो कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या संदर्भात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील एक आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी असा संदेश दिला की आपण एखादी वस्तू जर खरेदी करत असू तर ती आपण कुठल्या व्यक्तीकडून खरेदी करतोय हे आपण पहिल्यांदा ध्यानात ठेवा आणि त्या पद्धतीने 100% आर्थिक बहिष्कार. का हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे तो या होर्डिंगच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय याच होर्डिंगवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा फाडला त्याच देखील चित्र आहे ते या होल्डिंग्सवर लावण्यात आलेल आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने हे होल्डिंग्स लावलेल आहे आणि कोल्हापुरात या होल्डिंगची जोरदार चर्चा आहे ती सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारलं त्यामुळे संपूर्ण देशभर या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जातोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola