Kolhapur Bandh Maratha Reservation : कोल्हापुरात आज कडकडीत बंद, दुचाकीवरुन आढावा ABP Majha

Kolhapur Bandh Maratha Reservation : कोल्हापुरात आज कडकडीत बंद, दुचाकीवरुन आढावा ABP Majha

कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारल्यानंतर कोल्हापूर शहरातील परिस्थिती नेमकी कशा पद्धतीची आहे? या बंदला कोल्हापूरकरांनी कसा पाठिंबा दर्शवला आहे? याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola