Kolhapur Jalna lathi charge : सकल मराठा समाजाकडून कोल्हापूर बंदची हाक : ABP Majha
Continues below advertisement
जालन्यात झालेल्या लाठीमारविरोधात राज्भरात संतापाची लाट उसळलीये. राज्यात ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी घेऊन कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने बंद पुकारला आहे.कोल्हापूर शहरापुरता हा बंद मर्यादित असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ठेवून सहकार्य करण्याचं आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलंय. तसंच शहरात मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय.
Continues below advertisement