Kolhapur Aurangzeb Photo : कोल्हापुरातील वादाचा पर्यटनावर परिणाम? महालक्ष्मी मंदिर परिसरात शुकशूकाट

कोल्हापूर शहरातील शिवाजी चौकात बुधवारी सकाळपासून तणाव निर्माण झाला होता. सध्या कोल्हापूर शहरात शांतता आहे. कोल्हापूर शहरातील सात तरुणांनी मंगळवारी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवले. आणि इथंच वादाची ठिणगी पडली.. दरम्यान या घटनेमुळे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काल कोल्हापुरातच मुक्काम करावा लागला.. काल दर्शन होवू न शकल्याने आज भाविकांनी पुन्हा दर्शनासाठी रांग लावली

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola