Kolhapur Ambabai Temple Special Report : अंबाबाई मंदिराचं रूपडं पालटणार ?
Continues below advertisement
Kolhapur Ambabai Temple Special Report : अंबाबाई मंदिराचं रूपडं पालटणार ? लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराचा आराखडा नुकताच सादर करण्यात आला.. तब्बल साडेचार एकरात मंदिराचा विकास करण्यात येणारेय. कसं असेल नवं मंदिर? काय बदल मंदिर परिसरात होणारेत? आणि किती खर्च केला जाणारेय पाहूया या रिपोर्टमधून..
Continues below advertisement