kolhapur Ambabai Temple : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी
Continues below advertisement
दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी वाढली आहे...सलगच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे पुणे-मुंबई आणि इतर मोठ्या शहरातून भाविक कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत...अंबाबाईचे दर्शन घेऊन पुढे कोकणात जाण्याचा बेत अनेक भाविक करत असतात... याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...
Continues below advertisement