Kolhapur Vatpaurnima : कोल्हापुरात वटपौर्णिमेची पूजा करत असताना वडाला लागली आग
अंबाबाई मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला लागली आग. वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून पूजा सुरू असताना झाडांने घेतला पेट. कापूर आणि उदबत्तीच्याची आग वटपौर्णिमेच्या पूजेनिमित्त बांधलेल्या दोऱ्याला लागल्याने घडला प्रकार. मंदिर परिसरातील यंत्रणेचीही तारांबळ. अग्निरोधक मशीनच्या सहाय्याने आग आणली आटोक्यात.