Kolhapur Ambabai Temple : अंबाबाईचं दर्शन गाभाऱ्यातून घेता येणार, भाविकांसाठी आनंदाची बातमी
Kolhapur Ambabai Temple : अंबाबाईचं दर्शन गाभाऱ्यातून घेता येणार, भाविकांसाठी आनंदाची बातमी
करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता गाभाऱ्यापर्यंत जाऊन घेता येणार. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला. निर्णय कोरोना काळामध्ये अंबाबाईचे दर्शन पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. आज पासूनच भाविकांना आई अंबाबाईचे दर्शन अगदी जवळून घेता येणार.