Kolhapur : अंबाबाई मंदिरात 12 व्या शतकातील यादवकालीन शिलालेख सापडला

Continues below advertisement

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात १२ व्या शतकातील यादवकालीन शिलालेख सापडला आहे. मंदिराच्या मूळ बांधकामात हा शिलालेख आहे. त्यावर संस्कृत आणि देवनागरी लिपीत १६ ओळी आहेत. दानपत्र स्वरुपातील हा शिलालेख असल्याची शक्यता वर्तवली जातेय. १ फूट रुंद आणि २ फूट उंच असा हा शिलालेख आहे. याबद्दल अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी विजय केसरकर.....

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram