Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Kolhapur Ambabai Nagar Pradakshina : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा
abp majha web team
Updated at:
25 Apr 2024 09:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा काल रात्री पडला पार. महाद्वार रोड पासून सुरू झाला नगर प्रदक्षिणा सोहळा. हा सोहळा पाहण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो कोल्हापूरकर रथ उत्सवात सहभागी.