Kolhapur Ambabai Mahalaxmi Rath : करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवीन रथाची EXCLUSIVE दृश्य
करवीर निवासिनी अंबाबाई देवीची नगर प्रदक्षिणा आता नव्या रथामधून होणार आहे...देवीच्या नगर प्रदक्षिणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अंबाबाईचा नवा रथ साकारलाय.. साधारण दीड महिन्यांपासून या रथाचं काम सुरू होतं. दरम्यान नव्या रथाचा आढावा
घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी