Kolhapur Ambabai Mahalakshmi Temple : कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती

कोल्हापूरमध्ये उद्यापासून अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायजर वापरा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola