Kolhapur Ambabai Idol : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या सौंदर्याला धक्का ,मूर्तीच्या अनेक भागात झीज
abp majha web team
Updated at:
27 Feb 2023 06:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाला धोका निर्माण झालाय... मूर्तीच्या अनेक भागात झीज झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होते की काय अशी शंका निर्माण झाली आहे...मूर्तीची अवस्था सध्या अत्यंत नाजूक झाली असून मूर्ती संवर्धनाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज निर्माण झालीय...पाहूया