Kolhapur Ambabai Special Report : अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टँडवरुन राडा, प्रकरण काय?
कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टँडवरुन मोठा राडा झालाय..
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून चप्पल स्टँडवर कारवाई करण्यात आली.. यानंतर खासगी दुकानदार आणि अतिक्रमण विभागाची चांगलीच खडाजंगी झाली. पाहुयात एक रिपोर्ट