Kolhapur Ambabai Diwali 2022 : दिवाळीनिमित्त कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
abp majha web team
Updated at:
24 Oct 2022 07:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी राज्यातील प्रमुख देवस्थानांमध्ये भाविकांची गर्दी झालीय. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनालाही सकाळपासूनच गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. राज्यासह शेजारच्या कर्नाटकातूनही भाविक कोल्हापुरात पोहोचलेत.