
Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळ कार्यक्रम ठिकाणी कोणतीही काळी वस्तू नेण्यास मनाई
Continues below advertisement
Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळ कार्यक्रम ठिकाणी कोणतीही काळी वस्तू नेण्यास मनाई कोल्हापुरच्या नव्या विमानतळाच्या इमारतीचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार.
Continues below advertisement