Kolhapur Airport Building : सतेज पाटील आणि धनंजय महाडिक गटात श्रेयवादाची लढाई
abp majha web team
Updated at:
10 Mar 2024 11:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Airport Building : सतेज पाटील आणि धनंजय महाडिक गटात श्रेयवादाची लढाई कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाआधी सतेज पाटील आणि महाडिक गटातील वाद समोर आलाय.. दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे...आपल्यामुळेच हे काम झाल्याचा दावा दोघेही करत आहेत. त्यांच्या या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय....