Kolhapur : कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या मागण्यांसाठी हद्दवाढ कृती समिती आक्रमक, केएमटी बस रोखल्या

Kolhapur :  कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या मागण्यांसाठी हद्दवाढ कृती समिती आक्रमक झाली आहे.  ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या केएमटी बस रोखण्यात आली आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola