Karnataka Almatti Dam : कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला, 1 लाख क्यूसेकने विसर्ग सुरु
कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला. अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेकने विसर्ग सुरू. राज्य सरकार आणि समन्वय समिती यांनी केलेल्या चर्चेनंतर अलमट्टी प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. अलमट्टी धरणातील विसर्ग वाढल्याने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा