K P Patil Kolhapur : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के.पी. पाटलांची मविआशी जवळीक वाढली ?

Continues below advertisement

K P Patil Kolhapur : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के.पी. पाटलांची मविआशी जवळीक वाढली ? कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता, माजी आमदार के पी पाटील महाविकास आघाडीच्या मार्गावर . कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता   माजी आमदार के पी पाटील महाविकास आघाडीच्या मार्गावर   के पी पाटील यांची सरकार आणि महायुतीवर सडकून टीका  हसन मुश्रीफ यांच्यानंतर के पी पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील मोठे नेते  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के पी यांची  महाविकास आघाडीकडे जवळीक वाढली कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता ... माजी आमदार के.पी.पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर? ... लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के.पी.पाटलांची मविआशी जवळीक वाढली ... हसन मुश्रीफ यांच्यानंतर के पी पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील मोठे नेते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram