Independence day 2022 : ...म्हणून मोदींनी सबका साथ, सबका विकासचा नारा दिलाय : Chandrakant Patil
कोल्हापुरात उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. स्वातंत्र्यांचा अर्थ सर्वांना कळावा म्हणून मोदींनी सबका साथ, सबका विकासचा नारा दिला. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य.