Kolhapur Holi Celebration : कोल्हापुरात रंगपंचमीचा उत्साह, डीजेच्या तालावर थिरकल्या महिला
abp majha web team
Updated at:
12 Mar 2023 02:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरात मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात येतेय.. खास महिलांसाठी रंगपंचमीनिमित्त शारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यामध्ये महिलांनी मनसोक्त रंगपंचमी खेळण्याचा आनंद लुटला.. यावेळी डीजेच्या तालावर थिकरणाऱ्या महिलांसह आमदार ऋतुराज पाटील यांनीही ठेका धरला..