Kolhapur Strike : लव्ह जिहाद, धर्मांतरण बंदी कायद्याची मागणीसाठी कोल्हापुरात हिंदू गर्जना मोर्चा

Continues below advertisement

कोल्हापूरात हिंदू गर्जना मोर्चाकडून विरोध करण्यात आला आहे.  लव्ह जिहाद, धर्मांतरण बंदी कायद्याची मागणी आहे.  कोल्हापुरातल्या बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात झाली.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram