Kolhapur Morcha : कोल्हापुरात हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं : ABP Majha
कोल्हापुरात हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय... लव्ह जिहाद, धर्मांतरण बंदी कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय.. कोल्हापुरातल्या बिंदू चौकातून हा मोर्चा सुरु होतोय..