
Hassan Mushrif : इचलकरंजीकरांनी सुळकूड योजनेचा हट्टा सोडावा, हसन मुश्रीफांचा इशारा
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचा पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता. इचलकरंजीकरांनी सुळकूड योजनेचा हट्टा सोडावा अन्यथा मोठा रक्तपात होईल, मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा.
Continues below advertisement