Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा

Continues below advertisement

Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा 
ज्या वार्डामध्ये मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं आपलं काही खरं नाही कुणीही निगेटिव्ह चर्चा केली आणि तसं कळलं तर त्यांची खैर केली जाणार नाही उमेदवार बाहेरच्या वार्डातील आहे म्हणून कोणी दुर्लक्ष करू नका घराजवळचा उमेदवार असला तर तुमच्या घरावर तो सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? नेते मंडळी ज्यावेळी एकत्र येण्याचा निर्णय घेतात त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी करायची असते नेत्याने घेतलेला निर्णय पटो अथवा न पटो तो मान्य करायचा असतो आता समरजितसिंह राजेसाहेब सोबत असल्यामुळे माझ्या धमकीला मर्यादा येणार आहेत दोघे भांडत बसली असती तर आपलं महत्त्व राहिलं असतं, आपल्याला पैसे मिळाले असते, कुणीतरी विचारलं असतं म्हणून काही लोक गमजा करतात आमच्या युतीची बातमी आधी फुटली त्यामुळे ज्यादा फॉर्म राहिले गमजा करणारी गमजा करून जातील मात्र तुमचं भविष्य संकटात येणार आता सैनिकासारखं काम करा, कुणाला बोलवून तंबी द्यायला लावू नका, सांगायला लावू नका कागल मध्ये दोन-तीन वॉर्डात परिस्थिती टाईट करण्याची गरज आहे दोन गट एकत्र आले त्यामुळे राज्यभर याची चर्चा होणार, राजेंची तर होईलच पण मी मंत्री असल्यामुळे माझी चर्चा जास्त होणार आहे मंत्र्याची अब्रू राखायची की घालवायची हे तुमच्या हातात आहे आमच्या दारात निवडणुकीचे इतकं मोठं लग्न लागलं आहे की कार्यकर्त्यांच्या लग्नाला जायला वेळ मिळत नाही कार्यकर्त्यांनी नंतर गोंधळाला बोलवावं जेवायला नक्की येईन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola