Hasan Mushrif gets Relief : हसन मुश्रीफांना दिलासा, तर किरीट सोमय्यांना कोर्टाचा दणका

Continues below advertisement

Hasan Mushrif gets Relief : हसन मुश्रीफांना दिलासा, तर किरीट सोमय्यांना कोर्टाचा दणका

हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा. २४ एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे आदेश. तर भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश. कोर्टाच्या आदेशांची कॉपी सर्वात आधी किरीट सोमय्यांकडे कशी येते, हायकोर्टाचा सवाल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram