Nana Patole on Kolhapur Band : राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरेल

कोल्हापूर, संगमनेरमधील तणावावरुन नाना पटोलेंची सरकारवर टीका. 'राज्यात कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर पायउतार व्हावं'

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola