Ganesh Visarjan 2022 :kolhapur:ढोलताशांच्या गजरात मिरवणूकीचा उत्साह, चिमुकल्यांचा मिरवणूकीत जल्लोष

Continues below advertisement

Ganesh Visarjan 2022 : kolhapur : कोल्हापूरात तुकाराम माळी तालीम मंडळाचा बाप्पा हा मनाचा पहिला गणपती आहे...या मानाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली की शहरातील विसर्जन मिरवणूक सुरू होते... खासबाग मैदानापासून या मानाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू होतीय...शाहू महाराज यांच्या हस्ते आरती होऊन थोड्याच वेळात कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे... पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात ही विसर्जन मिरवणूक सुरू होईल...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola