Kolhapur News: शिरोळ बंधाऱ्यात लाखो मासे मृत, स्वाभिमानीकडून प्रदूषण नियंत्रण मंडळावर ठपका

पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधाऱ्यात लाखो मासे मृत

दूषित पाण्यामुळे मासे मृत होण्याचं प्रमाण वाढलं

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रदूषण नियंत्रण मंडळावर ठपका

नदी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola