Kolhapur : कोल्हापुरात दहावीचा बनावट पेपर, पेपरच्या तारखेत फेरफार करुन फसवण्याचा प्रकार : ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापुरात पेपर फुटल्याचं वेगळंच वास्तव समोर आलाय. पैशांसाठी बनावट पेपर तयार करून तो अवघ्या 500 रुपयांत विद्यार्थ्यांना दिल्याचा प्रकार उघड झालाय. गेल्या वर्षीच्या पेपरच्या तारखेत फेरफार करून विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण आजच्या पेपरमध्ये आणि या पेपरमध्ये फरक आहे.
Continues below advertisement