Hasan Mushrif ED Special Report : हसन मुश्रीफांच्या घरी दुसऱ्यांदा छापेमारी, कागलमध्ये वातावरण तापलं
Hasan Mushrif ED Special Report : हसन मुश्रीफांच्या घरी दुसऱ्यांदा छापेमारी, कागलमध्ये वातावरण तापलं
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी आज पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे...गेल्या दीड महिन्यातील ही तिसरी धाड असून हसन मुश्रीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास ईडीचे चार ते पाच गाड्यांमधून अधिकारी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापा टाकत कागदपत्राची तपासणी सुरू केली.