Kolhapur ED Raid :12 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी पुन्हा कोल्हापूर जिल्हा बँकेत, झाडाझडती सुरूच
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ जिल्हाध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीकडून झाडाझडती सुरु आहे... गेल्या 19 तासांपासून ईडीकडून बँकेत झाडाझाडती सुरु आहे... गेल्या महिन्यात मुश्रीफांच्या निवासस्थानी धाड टाकल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत ईडीकडून चौकशी सुरु आहे... ईडीच्या अधिकाऱ्यांनी भोगावती आणि बिद्री साखर कारखान्याच्या एमडी यांना देखील चौकशीसाठी बोलवलं होतं. जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची यावेळी चौकशी करण्यात आली...
Continues below advertisement