Kolhapur : कागलमध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे तणावाचं वातावरण, युवकाला पोलिसांकडून अटक
abp majha web team
Updated at:
12 Jun 2023 08:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरच्या कागलमध्येही आक्षेपार्ह पोस्टमुळे तणावाचं वातावरण. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाला पोलिसांकडून अटक, कागलमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात.