Radhanagari Dam Full : मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 100 टक्के भरले,80 बंधारे पाण्याखाली

Continues below advertisement

कोल्हापुरातील राधानगरी धरण पावसामुळं १०० टक्के भरलंय.  धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले, पंचगंगा नदी ही 40 फूट 5 इंचांवरून वाहत असून जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram