Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात खराब रस्त्यामुळे महिलेची वाटेतच प्रसुती, आई आणि बाळ सुरक्षित
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात खराब रस्त्यामुळे महिलेची वाटेतच प्रसुती.. प्रसुतीनंतर बाळाची नाळ खुरप्याने कापली, आई आणि बाळ सुरक्षित... कोल्हापूरमधील यमगे ते मुरगूड मार्गावरील घटना..
Continues below advertisement