Dhananjay Mahadik :कोल्हापूर येथील सभेला दोन लाख लोक उपस्थित राहतील - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik :कोल्हापूर येथील सभेला दोन लाख लोक उपस्थित राहतील - धनंजय महाडिक दरम्यान तपोवन मैदानात मोदींची सभा होणार असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. या सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दोन लाख लोक उपस्थित राहणार असल्याचा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला.