Dhananjay Mahadik and Satej Patil : शब्द फिरवणाऱ्या सतेज पाटील यांना किंमत चुकवावी लागेल Kolhapur
कोल्हापुरातील राजाराम कारखान्याच्या निवडणुकीवरून आरोप-पत्यारोपांच्या फैरी वाढल्या आहेत... आमदार विनय कोरे यांनी केलेल्या आरोपाला खासदार धनंजय महाडिक यांनीदेखील दुजोरा दिलाय... विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेला शब्द सतेज पाटील यांनी फिरवला.. शब्द फिरवणाऱ्या सतेज पाटील यांना याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा महाडिक यांनी दिलाय...