Dhairyasheel Mane : बंडानंतर धैर्यशील माने पहिल्यांदाच मीडिया समोर, आदित्य ठाकरेंबाबत म्हणाले...
शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकत्र येतील... खासदार धैर्यशील मानेंना आशा... आदित्य ठाकरेंबाबत बोलताना खासदार धैर्यशील माने भावूक... ठाकरेंशी जिव्हाळा कायम राहणार